OnePlus Community Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध, मिळतोय बंपर Discount 

OnePlus Community Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध, मिळतोय बंपर Discount 
HIGHLIGHTS

Amazon India वर OnePlus Community Sale आज 12 डिसेंबरपासून सुरु

सेलमध्ये OnePlus च्या जवळपास सर्व स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर

OnePlus 11 5G वर 4,000 रुपयांच्या डिस्काउंट

OnePlus लव्हर्ससाठी एक अप्रतिम संधी चालून आली आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर OnePlus Community Sale आज 12 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या सेलमध्ये OnePlus च्या जवळपास सर्व स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये परवडणारे EMI आणि एक्सचेंज डील देखील स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहेत.

OnePlus 11 5G

OnePlus 11 5G ची किंमत 56,999 रुपयांपासून सुरू होते. यावर 4,000 रुपयांच्या डिस्काउंट कूपनसह 3,000 रुपयांची बँक सूट उपलब्ध आहे. तसेच, फोनवर 2,763 रुपयांची EMI आणि 32 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

OnePlus 11 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED QHD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. येथून खरेदी करा

Oneplus 11 5G amazon GIF sale discount offer

OnePlus Nord 3 5G

OnePlus Nord 3 5G ची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये आहे. बँक ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यावर 28,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 1,454 रुपयांची EMI उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

OnePlus Nord 3 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे, तर समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची बॅटरी 5000mAh आहे, जी 80W फास्ट चार्जिंगसह समर्थित आहे.

OnePlus Nord CE 3 5G
OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Nord CE 3 5G Amazon वरून 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. या फोनवर 2,000 रुपयांची बँक डिस्काउंट आणि 1,212 रुपयांची EMI दिली जात आहे. यावर 23 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo