OnePlus 7 चे लाइव फोटो आले समोर, असू शकतो स्लाइडर फोन

Updated on 14-Jan-2019
HIGHLIGHTS

OnePlus 7 कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल ज्याचा पहिला लाइव फोटो समोर आला आहे. हा स्मार्टफोन यावर्षी मे किंवा जून मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

OnePlus 7 यावर्षी मे किंवा जून मध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे पण स्मार्टफोनचे लाइव फोटो ऑनलाइन समोर आले आहेत त्यावरून अन्दाज आळवला जाऊ शकतो कि नवीन आगामी फ्लॅगशिप कोणत्या डिजाइन सह येईल.

OnePlus 7 एका इंडस्ट्रियल केस मध्ये OnePlus 6T सोबत दिसला आहे. फोटो मध्ये डिवाइस बारीक बेजल्स सह दिसत आहे पण हा OnePlus 6T च्या तुलनेत कमी बेजल्स ऑफर करतो कि नाही हे आम्ही सांगू शकत नाही. डिवाइसच्या वरच्या बाजूला कोणतीही नॉच नाही आणि स्पीकर OnePlus 6T पेक्षा खूप जास्त रुंद आहे.

या फोटो मध्ये डिवाइसच्या खालच्या बाजूचा भाग दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे डिवाइसच्या बॉटमला कसे बेजल्स असतील किंवा चीन किती बारीक ठेवण्यात आली आहे हे सांगणे काठी आहे.

फोटो मध्ये नॉच न दिसल्यामुळे आपण अशा करू शकतो कि OnePlus 7 मध्ये स्लाइडर असेल. पण हा मॅकेनिकल स्लाइडर असेल कि मोटराज्ड हे आता सांगत येणार नाही.

OnePlus 7 स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह येऊ शकतो आणि हा वेगवेगळ्या रॅम स्टोरेज ऑप्शन्स मध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त डिवाइस Warp Charge 30 सह लॉन्च केलं अजित अशी शक्यता आहे जी OnePlus 6T McLaren Edition मध्ये सादर करण्यात आली होती.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :