digit zero1 awards

Oneplus Smartphones On Discount: लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, Amazonवर उपलब्ध

Oneplus Smartphones On Discount: लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, Amazonवर उपलब्ध
HIGHLIGHTS

Amazon वर OnePlus 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर चांगल्या ऑफर्स उपलब्ध

ऑफर या वर्षी लाँच झालेल्या म्हणजेच नवीनतम OnePlus स्मार्टफोन्सवर दिल्या जात आहेत.

OnePlus 11R 5G 1,939 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणता येईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oneplus चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर OnePlus 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर चांगल्या ऑफर्स उपलब्ध आहेत. Oneplus ला 'फ्लॅगशिप किलर' असे देखील म्हटले जाते, हे स्मार्टफोन उत्कृष्ट फीचर्ससह येतात. या ऑफर या वर्षी लाँच झालेल्या म्हणजेच नवीनतम OnePlus स्मार्टफोन्सवर दिल्या जात आहेत. चला पुढीलप्रमाणे स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

OnePlus 11R 5G

oneplus 11r 5g

OnePlus 11R 5G दोन स्टोरेज म्हणजेच 8GB RAM + 128GB आणि 16GB RAM + 256GB व्हेरिएंटमध्ये येतो. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. तुम्ही हा फोन 1,939 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास. हा OnePlus फोन 6.7-इंच लांबीच्या FHD + AMOLED डिस्प्लेसह येतो. Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Nord CE 3 दोन स्टोरेज म्हणजेच 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB व्हेरिएंटमध्ये येतो. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 1,750 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही हा फोन 1,309 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणू शकता.

OnePlus चा हा फोन 6.7 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले सह येतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. येथून खरेदी करा 

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite दोन स्टोरेज म्हणजेच 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB प्रकारांमध्ये येतो. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही हा फोन 970 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणू शकता.

OnePlus चा हा फोन 6.7 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले सह येतो. Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा, 2MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo