हे नवीन अपडेट्स फोंस साठी नवीन फीचर्स, फिक्स, इम्प्रूव्ड टॅग्स आणि अॅप ड्रावर मध्ये नवीन इंस्टाल कॅटेगरी इत्यादि घेऊन येत आहे. यातील काही फीचर्स OnePlus 5 आणि 5T साठी आलेल्या अपडेट्स मध्ये पण आहेत.
OnePlus 3 and 3T getting new open beta software: OnePlus 3 आणि 3T लेटेस्ट ओपन बीटा सॉफ्टवेर अपडेट मिळणे सुरू झाले आहे जो नवीन फिक्स आणि अपडेट्स घेऊन येत आहे. OnePlus 3 ला ऑक्सीजन OS ओपन बीटा 39 मिळत आहे तर OnePlus 3T साठी ऑक्सीजन OS बीटा 30 जहीर केला जात आहे. ओपन बीटा सॉफ्टवेर पाथ वरील यूजर्सना हा अपडेट OTA अपडेट च्या स्वरुपात मिळेल तर स्टेबल पाथ वरील यूजर्सना ओपन बीटा प्रोग्राम मिळण्यासाठी स्टेप्स फॉलो कराव्या लागतील ज्यात फॅक्टरी रिसेट आणि साइडलोड चा समावेश आहे.
हे नवीन अपडेट्स फोंस साठी नवीन फीचर्स, फिक्स, इम्प्रूव्ड टॅग्स आणि अॅप ड्रावर मध्ये नवीन इंस्टाल कॅटेगरी इत्यादि घेऊन येत आहे. यातील काही फीचर्स OnePlus 5 आणि 5T साठी आलेल्या अपडेट्स मध्ये पण आहेत.
ओपन बीटा प्रोग्राम वर असण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. याचा फायदा असा की यूजर्सना सॉफ्टवेयर अपडेट्स आणि फीचर्स मिळत असतात. पण ओपन बीटा सॉफ्टवेर रेगुलर वर्जन पेक्षा कमी स्टेबल असतो.
OnePlus 3 बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर एड्रेनो 530 GPU सह आहे. या क्वाड कोर प्रोसेसर ची क्लॉक स्पीड 2.35GHz आहे. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 6GB च्या रॅम सह 64GB या 128GB इंटरनल स्टोरेज चे पर्याय मिळतात. या स्मार्टफोन मध्ये 16MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, हा एक सॅमसंग चा f/2.0 अपर्चर वाला सेंसर आहे. यात एक मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यात 3400mAh ची बॅटरी आहे जी डॅश चार्जिंग सपोर्ट सह येते.