Amazon : 40 हजारांचा Oneplus फोन मिळतोय 25,000 रुपयांमध्ये, बघा ऑफर

Amazon : 40 हजारांचा Oneplus फोन मिळतोय 25,000 रुपयांमध्ये, बघा ऑफर
HIGHLIGHTS

Amazon वर ग्रेट समर सेलमध्ये OnePlus 11R 5G स्वस्तात खरेदी करा.

19,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध

प्राईम मेम्बर्सना अनेक ऑफर्स मिळतील.

Amazon वर ग्रेट समर सेलदरम्यान बऱ्याच उपकरणांवर अप्रतिम ऑफर्स दिले जात आहेत. या सेलमध्ये OnePlus 11R 5G स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट दिले जात आहे. 55 हजारांचा OnePlus स्मार्टफोन 25 हजार रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. जर तुमच्याकडे Amazon प्राइम मेंबरशिप असेल, तर तुम्ही इतर अनेक सवलतींचा लाभ देखील घेऊ शकता.

 OnePlus 11R 5G वरील ऑफर्स 

OnePlus 11R 5G स्मार्टफोन Amazon सेलदरम्यान OnePlus 11R 5G फोन 39,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध झालेला आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची ही किंमत आहे.  हा फोन सहजरित्या 1,911 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल. 

त्याबरोबरच, जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर, 19,950 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. या ऑफरसह संपूर्ण व्हॅल्यू मिळाल्यास OnePlus 11R 5G ची किंमत 25,000 रुपयांपर्यंत कमी होईल. येथून खरेदी करा 

OnePlus 11R 5G चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा फोन 120 Hz सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह येतो. त्याबरोबरच, हा फोन Android 13 आधारित OxygenOS वर काम करतो. फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे.
 
 यात 50MPचा मेन कॅमेरा आहे. तसेच 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय मॅक्रो कॅमेरा देखील आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी समोर 16MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळेल, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जसह येईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo