भारीच की ! Amazon दिवाळी सेलमध्ये OnePlus 10R च्या किमतीत मोठी कपात, पहा नवीन किंमत

Updated on 12-Oct-2022
HIGHLIGHTS

OnePlus 10R स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

AMAZON सेलदरम्यान मिळतेय प्रचंड सवलत

फोनवर 15,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे.

OnePlus 10R च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे, आता हा फोन Amazon दिवाळी सेल दरम्यान फक्त 32,999 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी करता येईल. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, ई-कॉमर्स साइट सध्या हॅपीनेस डेज सेलचे आयोजन करत आहे. हा सेल Amazon Great Indian Festival Sale अंतर्गत सुरू आहे.

चला तर जाणून घेऊयात या फोनवर तुम्हाला कोणती ऑफर मिळत आहे. म्हणजेच Amazon India वर OnePlus 10R खरेदीसाठी उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

हे सुद्धा वाचा : Comedy Movies: या चित्रपटांमध्ये मिळेल कॉमेडीचा डबल डोज, IMDb वर मिळाले सर्वोच्च रेटिंग

OnePlus 10R वर मिळतेय अप्रतिम ऑफर

OnePlus 10R स्मार्टफोन भारतात 38,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता, परंतु आता तुम्हाला या फोनवर सुमारे 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनवर तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. यानंतर आज या फोनची किंमत जवळपास 30,999 रुपये झाली आहे.

त्याबरोबरच, या फोनवर तुम्हाला Amazon India वर 15,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला या फोनवर या सर्व सवलती मिळाल्या तर तुम्हाला हा फोन अगदी कमी किमतीत तुमच्या घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे.

OnePlus 10R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच फुल HD + AMOLED डिस्प्लेसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. यासोबतच, तुम्हाला फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आणि इतर अनेक फीचर्स मिळतील. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 12 आधारित ऑक्सिजन OS 12.1 वर काम करतो. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max चा प्रोसेसर इन्स्टॉल करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी तुम्हाला एकदा चार्ज केल्यानंतर बराच वेळ फोन वापरण्याचा अनुभव देईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :