Moto Z3 Play स्मार्टफोन बद्दल एक अधिकृत लीक समोर आला आहे, ज्यात स्मार्टफोन चे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो तसेच आहेत, ज्या प्रमाणे काही रुमर्स मध्ये आपण आधी बघितले होते.
Moto Z3 Play स्मार्टफोन बद्दल एक अधिकृत लीक समोर आला आहे, ज्यात स्मार्टफोन चे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो तसेच आहेत, ज्या प्रमाणे काही रुमर्स मध्ये आपण आधी बघितले होते. हा डिवाइस ब्राजील मध्ये होणार्या एका इवेंट मध्ये 6 जूनला सादर केला जाईल. डिवाइस बद्दल या आधी कित्येकदा माहिती मिळाली आहे, पण या वेळी याचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो Winfuture.de च्या माध्यमातून समोर ठेवण्यात आले आहेत. त्यातून जे आपण कित्येकदा बघितले आहे, तेच या वेळी पण समोर आले आहे. या फोटो मध्ये स्मार्टफोन ड्यूल कॅमेरा सह दिसत आहे. तसेच बॅक वर एक सर्कुलर मोड्यूल दिसत आहे. असेच काहीसे आपण आधीच्या काही मॉडेल्स मध्ये बघितले आहे. यांच्या या डिवाइस बद्दल खूप काही समोर आले आहे. या डिवाइस बद्दल आता पर्यंत भरपूर स्पेक्स पण लीक मध्ये समोर आले आहेत. हा डिवाइस एक 6-इंचाच्या FHD+ 2160×1080 पिक्सल डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो चा डिस्प्ले असेल. हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 3GB च्या रॅम सह 32GB ची स्टोरेज देऊन लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अजून एका वेरिएंट मध्ये हा 6GB चा रॅम आणि 64GB च्या स्टोरेज सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे. हा डिवाइस एंड्राइड 8.1 Oreo वर चालेल. असे बोलले जात आहे की हा डिवाइस जून मध्ये सादर केला जाऊ शकतो, पण याबद्दल कोणतीही तारीख समजली नाही.