BSNL च्या या हाफ-इयरली प्लान मध्ये आता मिळत आहे भरपूर डेटा

Updated on 26-Nov-2018
HIGHLIGHTS

BSNL च्या हाफ-इयरली प्लान मध्ये आता तुम्हाला Rs 999 रुपयांमध्ये 3.1GB डेली डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे.

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने काही दिवसांपूर्वी म्हणजे सप्टेंबर मध्ये केलाला प्लान रिवाइज केला आहे. या प्लान मध्ये आता तुम्हाला 3.1GB डेटा प्रतिदिन मिळत आहे. तसेच BSNL ने आपले दोन नवीन प्लान्स पण या पोर्टफोलियो मध्ये अॅड केले आहेत. हे प्लान वार्षिक प्लान आहेत, हे Rs 1,699 आणि Rs 2,099 मध्ये येणारे प्लान आहेत. विशेष म्हणजे या प्लान्स मध्ये पण तुम्हाला 2.2GB डेटा मिळत आहे. 

आता जर Rs 999 मध्ये येणार्‍या BSNL च्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये आता तुम्हाला 3.1GB डेटा मिळत आहे, याचा अर्थ असा आहे की या प्लान मध्ये आता 561GB डेटा मिळत आहे. तसेच ही सुविधा 181 दिवसांसाठी मिळत आहे. जरी या प्लान मध्ये तुम्हाला इतका जास्त डेटा मिळत नसला तरी यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग चा फायदा या प्लान मध्ये मिळत आहे. ही ऑफर 31 जानेवारी 2019 ला संपणार आहे. असे पण होऊ शकते की BSNL कडून तुम्हाला अजून पण चांगली बातम्या येत्या काळात मिळू शकतात. 

BSNL ने नुकतेच आपले इतर प्लान पण सादर केला होता. जर बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लान मध्ये मिळणारे लाभ पाहता या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल्स मिळतात आणि यात कोणतीही FUP (फेयर यूसेज पॉलिसी) सामील नहीं तसेच भारतातील कोणत्याही नेटवर्क वर याचा लाभ घेता येईल. लक्षात असू द्या कि BSNL या प्लान मध्ये त्या नंबर्स वर पण वॉयस कॉल्स ऑफर करत आहे जे मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, BSNL या प्लान मध्ये अनलिमिटेड विडियो कॉलिंग चा पर्याय पण देत आहे जो अॅक्टिवेट करण्यासाठी यूजर्सना STV COMBO78 लिहून 123 वर SMS पाठवावा लागेल. 

Rs 78 च्या प्रीपेड प्लान मध्ये बीएसएनएल प्रतिदिन 2GB डेटा ऑफर करत आहे. BSNL के CMD Anupam Shrivastava ने सांगितले , “दुर्गा पूजा, दसरा आणि दिवाळीच्या काळात STV-78 सर्वांच्या उपयोगी पडेल आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परिवाराशी आणि मित्रांशी सणासुदीच्या काळात कनेक्ट करू शकला. 
या प्लानची वैधता 10 दिवसांची आहे, यूजर्स या हाई-स्पीड 20GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा वापर तुम्ही 10 दिवस करू शकता. बीएसएनएल आपल्या अनेक सर्कल मध्ये आधी पासूनच प्रीपेड यूजर्स साठी STV 78 ऑफर करत आहे. पण नवीन प्लान घेतल्यानंतर आधीचे प्रीपेड प्लान काढून टाकण्यात आले आहेत. आधीच्या प्लान मध्ये यूजर्सना तीन दिवसांसाठी 2GB डेटा मिळत होता. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :