मिजू M3 नोट आणि शाओमी रेडमी नोट 3 मध्ये कोण आहे सरस?

मिजू M3 नोट आणि शाओमी रेडमी नोट 3 मध्ये कोण आहे सरस?
HIGHLIGHTS

मिजू M3 नोटमध्ये 4100mAh ची बॅटरी देण्यात आली असून, शाओमी रेडमी नोट 3 मध्ये 4050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

स्पेक्स मिजू M3 नोट शाओमी रेडमी नोट 3
किंमत ९,९९९ रुपये ११,९९८ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080 x 1920 pixels 1080 x 1920 pixels
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 1GHz ऑक्टा-कोर 1.8 GHz हेक्सा-कोर
रॅम 2GB 3GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 32GB
एक्सपांडेबल स्टोरेज   128
     
बॅटरी    
परिमाण 153.60 x 75.50 x 8.20 150x76x8.69mm
रिमूव्हेबल बॅटरी नाही आहे
बॅटरी लाइफ 4100mAh 4050mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १६ मेगापिक्सेल
फ्लॅश हो हो(Dual-LED)
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1 Android 5.1
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/ g/ n 802.11, a/ac/b/g/n/n 5GHz
जीपीएस नाही हो
ब्लूटुथ हो, V4.0 हो, v 4.1
सिम प्रकार नॅनो सिम मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

हेदेखील वाचा – फ्लॅगशिप स्मार्टफोन यू यूनिकॉर्न १९ मे ला होणार लाँच
हेदेखील वाचा –
 भारतात लाँच झाले मोटो G4 आणि G4 प्लस स्मार्टफोन्स,किंमत १३,४९९ रुपयांपासून सुरु

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo