LG ने लाँच केला असा फिंगरप्रिंट सेंसर जो येईल स्मार्टफोन डिस्प्लेच्या आत

Updated on 02-May-2016
HIGHLIGHTS

LG ने एक अशा फिंगरप्रिंट सेंसर निर्माण केला आहे, जो डिस्प्लेच्या आता फीट असेल. ह्याचाच अर्थ असा की, आता आपल्याला आपले बोट कव्हर ग्लासवर ठेवावी लागेल, त्यानंतर तो तुमच्या बोटाला आपोआप रीड करेल.

LG ने एक नवीन फिंगरप्रिंट सेंसर निर्माण केले आहे, जो जो डिस्प्लेच्या आता फीट असेल. ह्याचाच अर्थ असा की, आता आपल्याला आपले बोट कव्हर ग्लासवर ठेवावी लागेल, त्यानंतर तो तुमच्या बोटाला आपोआप रीड करेल. ह्याचाच अर्थ फिंगरप्रिंट सेंसरसाठी तुम्हाला तुमचे बोट कुठे न्यावे लागणार नाही.

ह्याची घोषणा LG Innotek CEO Jongseok Park ने केली आहे आणि सांगितले आहे की, ह्या नवीन फिंगरप्रिंट सेंसरच्या माध्यमातून न केवळ १ बटन कमी होणार तर तुमचे काम आणखी सोपे होईल.

LG ने आपल्या नवीन स्मार्टफोन LG च्या X Cam ची घोषणा केली होती, ह्यात स्मार्टफोनची सविस्तर माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन LG G5 पेक्षा जास्त परवडणारा असेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप असेल.

ह्यात 13MP चा कॅमेरा 78 डिग्री+5MP चा कॅमेरा 120 डिग्रीसह असणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची डिस्प्ले असणार आहे. असे सांगितले जातय की, हा LG G5 सारखा कॅंमेरा सेटअप घेऊन बाजारात आणला आहे, मात्र हा त्याही पेक्षा जास्त परवडणारा असणार आहे.

हेदेखील पाहा – आकर्षक डिझाईन्समुळे हे स्मार्टफोन्स आहेत स्वत:तच काही खास!

त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 6.9mm चे स्लेंडर आणि 3D Arc ग्लाससुद्धा असू शकते. हा मेटलने बनविण्यात आला आहे. जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची डिस्प्ले 1080p रिझोल्युशनसह मिळणार आहे. त्याशिवाय हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शॅमॅलोवर काम  करेल. ह्यात 1.14GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB च्या रॅमससह 2520mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे.

ह्या स्मार्टफोनविषयी सध्यातरी कोणती माहिती देण्यात आलेली नाही, मात्र लवकरच ह्याच्या किंमतीविषयी आणि तारखेबाबत माहिती दिली जाईल.

हेदेखील वाचा – 4 GB DDR3 ने सुसज्ज आहेत HP आणि Dell चे हे नोटबुक
हेदेखील वाचा – केवळ १ दिवसात ह्या स्मार्टफोनचे झाले ४.५ मिलियन रेकॉर्ड प्री-रजिस्ट्रेशन

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :