3GB रॅमने सुसज्ज असलेले १२,००० च्या किंमतीत येणारे दोन उत्कृष्ट स्मार्टफोन्स

Updated on 14-Mar-2016
HIGHLIGHTS

लेनोवो वाइब K4 नोटमध्ये 3300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून शाओमी रेडमी नोट 3 मध्ये 4050mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

स्पेक्स लेनोवो वाइब K4 नोट शाओमी रेडमी नोट 3
किंमत ११,९९९ रुपये ११,९९८ रुपये
डिस्प्ले
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080 x 1920 pixels 1080 x 1920 pixels
हार्डवेअर
प्रोसेसर 1.2 GHz क्वाड-कोर 1.8 GHz हेक्सा-कोर
रॅम 3GB 3GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 32GB
एक्सपांडेबल स्टोरेज 128 128
बॅटरी
परिमाण 153.60 x 76.50 x 9.20 150x76x8.69mm
रिमूव्हेबल बॅटरी नाही नाही
बॅटरी लाइफ 3300mAh 4050mAh
कॅमेरा
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १६ मेगापिक्सेल
फ्लॅश हो हो(Dual-LED)
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.0 Android 5.1
कनेक्टिव्हिटी
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 a/ b/ g/ n/ ac 802.11, a/ac/b/g/n/n 5GHz
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो, v 4.0 हो, v 4.1
सिम प्रकार मायक्रो-सिम मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

 

हेदेखील वाचा – ह्या ५ अॅप्सच्या माध्यमातून मिळेल ICC वर्ल्ड T20 इंडिया 2016 चे अपडेट्स

हेदेखील वाचा – उत्कृष्ट लेन्ससह सुसज्ज असलेले हे आहेत सोनी सायबरशॉट कॅमेरे

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :