तुम्हाला लेनोवो K4 नोट विषयी माहिती आहे का? ह्या स्मार्टफोनने बाजारात प्रवेश करताच धुमाकूळ घातला आणि म्हणूनच ह्या स्मार्टफोनची लोकप्रियता पाहता कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लेनोवो K5 नोट लाँच करणार आहे. ह्या स्मार्टफोनला काही दिवसातच भारतात लाँच केले जाईल. ह्या स्मार्टफोनला २० जुलैला भारतात लाँच केले जाईल.
https://twitter.com/Lenovo_in/status/753915319203209216
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD LTPS डिस्प्ले सह 13MP चा रियर आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय फोनमध्ये 3500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे, जो स्मार्टफोनच्या मागील बाजूल आहे.
हेदेखील वाचा – भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…
ह्या फोनमध्ये मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिला गेला आहे, तथापि, ह्याच्या आंतरराष्ट्रीय वेरियंटमध्ये 3GB ची रॅम दिली गेली आहे. तसेच ह्यात 16GB चे एक्सपांडेबल स्टोरेज सुद्धा दिले आहे.
हेदेखील वाचा – आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा
हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज