लेनोवो वाइब K5 नोट ची स्पेशल लाँच डे ऑफर्स

लेनोवो वाइब K5 नोट ची स्पेशल लाँच डे ऑफर्स
HIGHLIGHTS

ह्या ऑफर्स अंतर्गत लोक ANTVR हेडसेट, थिएटरमॅक्स गेमिंग कंट्रोलर आणि अॅम्केट कंट्रोलरला डिस्काउंट सह खरेदी करु शकता.

लेनोवो वाइब K5 नोट खरेदी करणा-यांसाठी स्पेशल लाँच डे ऑफर्स लाँच केले आहे. ह्या वाइब K5 नोटची किंमत ११,९९९ रुपये आहे. ह्या ऑफर्स अंतर्गत लोक ANTVR हेडसेट, थिएटरमॅक्स गेमिंग कंट्रोलर आणि अम्केट कंट्रोलरला डिस्काउंटसह खरेदी करु शकता. त्याचबरोबर यूजरला SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर १०% चा डिस्काउंटसुद्धा मिळत आहे.त्याचबरोबर प्रोटेक्टिव फिल्म आणि बॅक कव्हरसुद्धा मोफत मिळत आहे. लेनोवो वाइब K5 नोट 3 ऑगस्टपासून हा ओपन सेलमध्ये मिळत आहे.

लाँच डे ऑफर्सअंतर्गत SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १०% चा इंस्टंट डिस्काउंट (१२०० रुपये) मिळत आहे. त्याचबरोबर १२९९ रुपयाच्या किंमतीतील ANTVR ४९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आङे. तथापि, ह्याचा स्टॉक लिमिटेड आहे. ह्याच्या अंतर्गत ९९९ रुपयाचा थिएटरमॅक्स गेमिंग कंट्रोलर ४९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. ह्याचा स्टॉक लिमिटेड आहे. ह्यात अॅम्केट कंट्रोलर ज्याची किंत २८०० रुपये आहे, त्याला १४९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करु शकता. ह्याच्या अंतर्गत ६० शहरांमध्ये मोफत डिलिवरीसुद्धा देत आहे.

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

त्याचबरोबर प्रोटेक्टिवर फिल्म आणि बॅक कव्हरसुद्धा मोफत मिळत आहे. ह्याच्या अंतर्गत २०० लकी कस्टमर्सला डॉल्बीकडून PVR वाउचर्ससुद्धा मिळत आहे.

हेदेखील वाचा – एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोननेही ६७% वाढवला आपल्या डाटा पॅक्सचा फायदा
हेदेखील वाचा – Prisma App मध्ये लवकर येणार व्हि़डियो एडिटिंग फिचर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo