लेनोवो A7000 आणि लेनोवो K3 नोट यांची तुलना

Updated on 15-Feb-2016
HIGHLIGHTS

कनेक्टिव्हिटी आणि बॅटरीच्या बाबतीत जरी ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साधर्म्य असले तरीही, लेनोवो A7000 मध्ये ८जीबीचे तर लेनोवो K3 नोट १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.

स्पेक्स लेनोवो A7000 लेनोवो K3 नोट
किंमत ७,९९९ रुपये ९,९९९ रुपये
डिस्प्ले
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल 1080×1920 पिक्सेल
हार्डवेअर
प्रोसेसर 1.5 GHz ऑक्टा-कोर 1.7GHz ऑक्टा-कोर
रॅम 2GB 2GB
अंतर्गत स्टोरेज 8GB 16GB
एक्सपांडेबल स्टोरेज 32GB 32GB
बॅटरी 2900mAh 2900mAh
परिमाण 152.60 x 76.20 x 7.99 152.60 x 76.20 x 8.00
रिमूव्हेबल बॅटरी हो हो
रंग पर्ल व्हाइट, ओनिक्स ब्लॅक, लेजर यलो व्हाइट, ब्लॅक
कॅमेरा
रियर कॅमेरा ८ मेगापिक्सेल १३ मेगापिक्सेल
फ्लॅश LED Dual LED
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम अॅनड्रॉईड 5.0 अॅनड्रॉईड 5.0
कनेक्टिव्हिटी
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 a/ b/ g/ n 802.11 a/ b/ g/ n
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो
सिम प्रकार मायक्रो सिम मायक्रो सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

हेदेखील वाचा – २४ फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो शाओमी Mi 5 स्मार्टफोन

हेदेखील पाहा – हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :