मोबाईल निर्माता कंपनी LeEco ने अलीकडेच आपले दोन नवीन स्मार्टफोन Le 2 आणि Le मॅक्स 2 लाँच केले आहे. LeEco Le 2 स्मार्टफोन २८ जूनला फ्लॅशसेलद्वारा उपलब्ध होईल. हा फ्लॅशसेल ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर आयोजित केले जाईल. ह्या फ्लॅशसेलसाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे आणि ह्यासाठी २८ जूनला दुपारी ११ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते.
फोनसह कंपनी CDLA ईयरफोन्स सुद्धा मोफत देत आहे, ज्याची किंमत १,९९० रुपये आहे आणि जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डच्या वापर करत असाल, तर आपल्याला फ्लॅट १२०० रुपयांची सूट मिळेल.
Le 2 स्मार्टफोनची किंमत आहे ११,९९९ रुपये. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)
ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्टसुद्धा दिले आहे.
हेदेखील वाचा – मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये
हेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये