LeEco ने आपल्या खास स्मार्टफोन्स Le 2 आणि Le मॅक्स 2 वर आकर्षक डिस्काउंटची घोषणा केली आहे. ह्या खास ऑफर्स आणि डिस्काउंट आपल्याला फ्लिपकार्ट सुरु झालेल्या Flipkart Independence Sale मध्ये मिळत आहे जो १० ते १२ ऑगस्टपर्यंत चालेल.
LeEco ने आपल्या एक प्रेस रिलीजमध्ये सांगितले आहे की, “यूजर्स आता आपल्या आवडीचा LeEco स्मार्टफोन कोणत्याही No cost EMI offer” च्या माध्यमातून खरेदी करु शकता. ह्याचा अर्थ 0% व्याज, 0% डाउन पेमेंट आणि 0% प्रोसेसिंग फीज. त्याचबरोबर आपल्याला काही सेकंड जेन सुपरफोन्सवरसुद्धा कॅशबॅक आणि आकर्षक एक्सचेंज ऑफर्स मिळत आहे.
हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक
ह्या स्मार्टफोन्सला आपण आपल्या कोणत्याही क्रेडिट कार्डचा वापर करु शकता. ह्याला आपण ६,९,१२ महिन्यांसाठी कोणत्याही व्याजदराशिवाय घेऊ शकता. त्याचबरोबर आपण आपले जुने फोन्स एकसचेंज सुद्धा करु शकता.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
त्याचबरोबर जर आपल्याजवळ HDFC चे क्रेडिट कार्ड असेल, तर आपल्याला 10% चा कॅशबॅकसुद्धा दिला जाईल.
हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत 30 टक्क्यांची घट