ह्या स्मार्टफोनला एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आले होते. हा 4GB आणि 6GB अशा दोन प्रकारात मिळत होता. पण ह्याचा 4GB चा प्रकार ह्याआधीच उपलब्ध करण्यात आला आहे. आणि आता कंपनीने ह्याचा 6GB रॅम असलेला स्मार्टफोन आता प्री-ऑर्डरसाठी सुरु केला आहे.
ह्या स्मार्टफोनला प्री-ऑर्डर कंपनच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरच्या माध्यमातून खरेदी केले जाऊ शकते. त्याचबरोबर ह्याची डिलिवरी २-३ आठवड्यात मिळून जाईल.ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत हा स्मार्टफोन तुमच्या हातात असेल.
भारतात हा स्मार्टफोन 8 जूनला लाँच केला जाऊ शकतो. मात्र ह्या स्मार्टफोनचा 6GB प्रकार भारतात कधी येईल, ह्याविषयी अजून काही सांगितले जाऊ शकत नाही.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये असू शकतो ड्यूल कॅमेरा सेटअप
हेदेखील वाचा – HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक