लावा आयरिश अॅटम 2X आणि ओप्पो जॉय प्लस यांची तुलना

Updated on 22-Feb-2016
HIGHLIGHTS

लावा आयरिश अॅटम 2X मध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला असून ओप्पो जॉय प्लसमध्ये ३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेक्स लावा आयरिश अॅटम 2X ओप्पो जॉय प्लस
किंमत ४,४०० रुपये ५,२०० रुपये
डिस्प्ले
स्क्रीनचा आकार ४.५ इंच ४ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 480×854पिक्सेल 480×800पिक्सेल
हार्डवेअर
प्रोसेसर 1.3GHz क्वाड-कोर 1.3GHz ड्यूल-कोर
रॅम 1GB 1GB
अंतर्गत स्टोरेज 8GB 4GB
एक्सपांडेबल स्टोरेज हो हो
बॅटरी 2000mAh 1700mAh
परिमाण 134.00 x 66.00 x 9.15 124.00 x 63.00 x 9.90
रिमूव्हेबल बॅटरी हो हो
रंग काळा, पांढरा काळा, पांढरा
कॅमेरा
रियर कॅमेरा ५ मेगापिक्सेल ३ मेगापिक्सेल
फ्लॅश नाही हो
फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सेल ०.३ मेगापिक्सेल
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम अॅनड्रॉईड 5.1 अॅनड्रॉईड ४.४
कनेक्टिव्हिटी
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/g/n NA
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो
सिम प्रकार रेग्युलर रेग्युलर
3G हो हो
4G/LTE नाही

नाही

 

हेदेखील वाचा – मिजू M2 नोट विरुद्ध लेनोवो K3 नोट

हेदेखील पाहा – LeEco Le 1S:२५ फेब्रुवारीपासून मिळणार रजिस्ट्रेशनशिवाय

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :