32MP सेल्फी कॅमेरासह येणारा Motorola Edge 50 Neo फोन 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

32MP सेल्फी कॅमेरासह येणारा Motorola Edge 50 Neo फोन 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
HIGHLIGHTS

otorola Edge 50 Neo सध्या 4,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल.

आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने अलीकडेच भारतीय बाजारात Motorola Edge 50 Neo फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Motorola चा नवीनतम 5G स्मार्टफोन Motorola Edge 50 Neo सध्या 4,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील या फोनसह उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 Neo फोनवरील ऑफर्स आणि तपशील-

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या OPPO Find X8 5G फोनवर तब्बल 7000 रुपयांपर्यंत Discount, पहा Best ऑफर

Motorola Edge 50 Neo

Motorola Edge 50 Neo वरील ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Motorola Edge 50 Neo लाँचच्या वेळी 23,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आले होते. सध्या हा फोन 4000 रुपयांच्या मोठ्या सवलतीसह फक्त 19,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. सविस्तर सांगायचे झाल्यास, Motorola Edge 50 Neo स्मार्टफोनवर 3,000 रुपयांची सवलत आणि 1,000 रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. अशाप्रकारे तुम्हाला 4000 रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे.

एवढेच नाही तर, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुमचे जुने डिव्हाईस एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 13,900 रुपयांपर्यंत सूट मिळेल. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू जुन्या मोबाइलच्या स्थितीनुसार मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा!

Motorola Edge 50 Neo
Motorola Edge 50 Neo

Motorola Edge 50 Neo चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 50 Neo मध्ये 6.4 इंच लांबीचा 1.5K poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन बसवण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Mediatek Dimensity 7300 चिपसेट आहे. तसेच, डिव्हाइसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS सह 50MP प्राथमिक कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा स्मार्टफोन 4310mAh बॅटरीसह देण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo