IQOO Quest Days: कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स
प्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी Amazon वर iQOO Quest Days सेल सुरु
सेल 4 जूनपासून सुरू झाली असून ती 10 जूनपर्यंत सुरू राहील.
बँक कार्डद्वारे विविध IQOO स्मार्टफोन्सवर 3000 रुपयांची सवलत ऑफर दिली जात आहे.
IQOO Quest Days: सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी Amazon वर iQOO Quest Days सेल सुरु आहे. ही सेल 4 जूनपासून सुरू झाली असून ती 10 जूनपर्यंत सुरू असणार आहे. या सेल दरम्यान, बँक कार्डद्वारे विविध IQOO स्मार्टफोन्सवर 3000 रुपयांची सवलत ऑफर दिली जात आहे. या सेलदरम्यान तुम्हाला IQOO चे लेटेस्ट स्मार्टफोन्स सवलतीसह मिळतील. तुम्ही देखील IQOO फोन खरेदी करू इच्छित असाल तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी सवलतीसह निवडक स्मार्टफोन्सची पुढीलप्रमाणे यादी तयार केली आहे.
Also Read: तब्बल दोन सेल्फी कॅमेऱ्यांसह भारतात धमाकेदार एंट्री करेल Xiaomi 14 Civi, Flipkart लिस्टिंग LIVE
iQOO 12
iQOO 12 स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 52,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक कार्डद्वारे 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही हा फोन 2,569 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर देखील खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर आहे. Buy From Here
iQOO Neo 9 Pro
iQOO Neo 9 Pro स्मार्टफोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 34,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. तुम्ही हा फोन 1697 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणू शकता. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. Buy From Here
iQOO Z7 Pro
iQOO Z7 Pro स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 22,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. हा फोन तुम्ही 1,115 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणू शकता. उत्तम परफॉर्मन्ससाठी Mediatek Dimensity 7200 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. Buy From Here
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile