लोकप्रिय iQOO 11 च्या किमतीत मोठी Price Cut! आता ‘या’ नाममात्र दरात खरेदी स्मार्टफोन। Tech News 

लोकप्रिय iQOO 11 च्या किमतीत मोठी Price Cut! आता ‘या’ नाममात्र दरात खरेदी स्मार्टफोन। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon.in वर सध्या iQOO 11 वर स्मार्टफोन 33% ची सूट

ऑफर्ससह तुम्ही हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

iQOO 11 स्मार्टफोन हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.

iQOO 11 स्मार्टफोन कंपनीचा अगदी लोकप्रिय असलेला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon.in वर सध्या iQOO 11 वर स्मार्टफोन 33% ची सूट दिली जात आहे. ऑफर्ससह तुम्ही हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. जर तुम्ही पॉवरफुल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. बघुयात ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: How to: फोनवर सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे तुम्ही सुद्धा वैतागलात? ‘अशा’ प्रकारे छोट्याशा सेटिंगद्वारे करा Ads ब्लॉक। Tech News

iQOO 11 5G Price Slashed
iQOO 11 5G Price Slashed

iQOO 11 ची भारतीय किंमत

सध्या हा फोन Amazon.in वर 44,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, फोनची वास्तविक किंमत सुमारे 66,999 रुपये आहे. iQOO 11 फोनवर तुम्हाला आकर्षक किंमती कमी मिळत असल्याचे तुम्ही आधीच पाहिले आहे. तुम्ही हा फोन इतर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तुम्हाला Amazon वर फोनवर नो कॉस्ट EMI पर्याय दिला जात आहे. याशिवाय, फोनसोबत पार्टनर ऑफरही उपलब्ध आहे.

एवढेच नाही तर, तुम्ही iQOO 11 सह TWS एअर बड्स देखील मोफत मिळवू शकता. इतकेच नाही तर, iQOO 11 वर एक मोठी बँक ऑफर देखील दिली जात आहे. याशिवाय, तुम्हाला फोनवर उत्कृष्ट एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. Buy From Here

iQOO 11 5G Comparison

iQOO 11 चे मुख्य तपशील

iQOO 11 5G स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच लांबीचा 2K AMOLED डिस्प्ले आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP+13MP+8MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 120W FlashCharge तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही iQOO 11 5G स्मार्टफोन फक्त 8 मिनिटांत 50% आणि 25 मिनिटांत पूर्ण चार्ज शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo