Amazon Festival Sale 2024 मध्ये iPhone चे लोकप्रिय मॉडेलवर मिळेल भारी Discount, वाचा डिटेल्स 

Amazon Festival Sale 2024 मध्ये iPhone चे लोकप्रिय मॉडेलवर मिळेल भारी Discount, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

वर्षातील सर्वात मोठ्या Amazon Festival Sale 2024 सेलची घोषणा

iPhone 13 या सेलमध्ये अगदी कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे.

सेलदरम्यान SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड ग्राहकांना प्रोडक्ट्सवर 10% पर्यंत झटपट सूट मिळेल.

प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Amazon या वर्षीच्या सर्वात मोठ्या सेलसाठी सज्ज झाला आहे. होय, कंपनीने अधिकृतपणे वर्षातील सर्वात मोठ्या Amazon Festival Sale 2024 सेलची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लीकनुसार 20 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन सुरू होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने या सेल दरम्यान सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या iPhone स्मार्टफोन्सबद्दल तपशील देखील उघड केला आहे.

Also Read : वेगन लेदर फिनिशसह Motorola Edge 50 Neo लेटेस्ट फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

IPHONE 13 offers

हा Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल टेक प्रेमींसाठी उत्तम ऑफर्स घेऊन आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय iPhone 13 या सेलमध्ये ग्राहकांना फक्त 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार, अशी अपेक्षा आहे. तुम्हाला Apple चा हा प्रीमियम स्मार्टफोन भारी सवलतींसह मिळणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशाला जास्त ताण द्यावा लागणार आहे.

एवढेच नाही तर, OnePlus 12, Poco X6 आणि इतर अनेक उपकरणे या डील्सचा एक भाग असण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त, ई-कॉमर्स कंपनीने या विक्रीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI शी सहयोग केला आहे. ज्यामुळे SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड ग्राहकांना प्रोडक्ट्सवर 10% पर्यंत झटपट सूट मिळू शकेल.

iPhone 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 13 स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या सुपर रेटिना XDR OLED डिस्प्लेसह येतो. उत्तम कामगिरीसाठी, हा स्मार्टफोन Apple च्या A15 बायोनिक चिपद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, iPhone 13 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमधेय 12MP प्राथमिक आणि अल्ट्रा-वाइड लेन्स उपलब्ध आहे. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 13 वरील ही डील केवळ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 13 हा त्याच्या चांगल्या बॅटरी लाइफ, परफॉर्मन्स आणि डिस्प्लेमुळे या किमतीसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. हा करार संपल्यानंतर, तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. लक्षात घ्या की, iPhone 16 लाँच केल्यानंतर कंपनीने iPhone 13 चे उत्पादन आधीच बंद केले आहे. त्यामुळे तुम्हाला iPhone 13 खरेदी करण्याची संधी स्टॉक संपेपर्यंतच आहे. इतर तपशील ही सेल सुरु झाल्यावर पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo