digit zero1 awards

iPhone लव्हर्स ! Flipkartची अप्रतिम ऑफर्स, स्वस्तात खरेदी करा नवीन iPhone

iPhone लव्हर्स ! Flipkartची अप्रतिम ऑफर्स, स्वस्तात खरेदी करा नवीन iPhone
HIGHLIGHTS

Flipkart सध्या iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

HDFC कार्डने पैसे भरल्यास मोठी सूट मिळवा.

बघुयात या सर्व फोन्सवरील ऑफर्स

जर तुम्ही देखील  iPhoneचे लव्हर्स असाल तर तुम्ही नवीन आयफोन स्वस्त किमतीत खरेदी करू शकता. Flipkart सध्या iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. कंपनी फोनवर उत्तम बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देत आहे. चला जाणून घेऊया ऑफर…

हे सुद्धा वाचा : Cheap Recharge Plans : 56 दिवसांच्या वैधतेसह 3 स्वस्त प्लॅन, होईल मोठी बचत…

iPhone 12

iPhone 12 च्या 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे. परंतु Flipkart त्यावर 5,901 रुपयांची सूट देत आहे, त्यानंतर तुम्ही तो 53,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही एक्सचेंज ऑफर म्हणून खरेदी केल्यास तुम्हाला 23,000 रुपयांची सूट मिळेल. एक्सचेंज ऑफर जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. या सर्व ऑफर्ससह तुम्हाला 30,901 रुपयांची सूट मिळेल आणि तुम्ही फोन फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

iPhone 13

iPhone 13 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे आणि फ्लिपकार्टच्या 7,901 रुपयांच्या डिस्काउंटनंतर तुम्ही ते 61,999 रुपयांना खरेदी करू शकता. HDFC कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय एक्सचेंज ऑफर म्हणून खरेदीवर 23,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे, तुम्हाला 32,901 रुपयांची सूट मिळेल, त्यानंतर तुम्हाला फोन 36,999 रुपयांमध्ये मिळेल.

IPHONE 14 

iPhone 14 बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे, परंतु हा फोन Flipkart वर 66,999 रुपयांना उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरनंतर तुम्ही डिव्हाइसवर 34,301 रुपयांची सूट मिळवू शकता. अशाप्रकारे हा फोन तुम्हाला केवळ 45,599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo