Infinix च्या बजेट स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सूट, आणखी स्वस्तात खरेदी करा

Updated on 25-Apr-2023
HIGHLIGHTS

Infinix Hot 30i वर प्रचंड सवलत

फ्लिपकार्टवर Infinix Hot 30i वरील ऑफर्स

फोनमध्ये 50MP + AI लेन्स उपलब्ध आहे.

Infinix ने फार कमी वेळात मार्केटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Infinix Hot 30i हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. पण खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही ऑफर्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर – 

Infinix Hot 30i वरील ऑफर्स

 Infinix Hot 30i फ्लिपकार्टवर भारी सवलतीसह उपलब्ध आहे. हा फोन 20% डिस्काउंटनंतर 9,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनची MRP 11,999 रुपये आहे. या फोनवर बँक ऑफर्सदेखील मिळणार आहेत. फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. तुम्हाला 2500 रुपयांची वेगळी सूटही मिळेल.

एक्सचेंज ऑफर्स देखील यासह उपलब्ध आहेत. तुम्हाला त्याऐवजी 8,950 रुपयांची सूट मिळेल. सर्व सवलती मिळाल्यानंतर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 550 रुपयांमध्ये मिळेल. मात्र, यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती नीट असणे आवश्यक आहे. 

फीचर्स आणि स्पेक्स

या फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये G37 प्रोसेसर उपलब्ध असणार आहे. बॅटरीबद्दल सांगण्याचे झाल्यास फोनमध्ये 5000mAhची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त, यामध्ये 50MP + AI लेन्स उपलब्ध आहे. याशिवाय तुम्हाला यात 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :