हुवावे लॉन्च करणार आहे AI फोटोग्राफी साठी क्षमता असलेले कॅमेरा-सेंट्रिक स्मार्टफोन

हुवावे लॉन्च करणार आहे AI फोटोग्राफी साठी क्षमता असलेले कॅमेरा-सेंट्रिक स्मार्टफोन
HIGHLIGHTS

कंपनी चे म्हणणे आहे की हा AI कॅमेरा ऑब्जेक्ट रेकोग्निशन टेक्निक च्या माध्यमातून 22 कॅटेगरीज मधील 500 पेक्षा जास्त सिनारियो ओळखू शकतो.

Huawei to launch camera-centric smartphones with AI-powered photography capabilities: हुवावे कंज्यूमर बिजनेस ग्रुप (CBG) ने घोषणा केली आहे की कंपनी लवकरच लेटेस्ट क्वॉड-कॅमेरा असलेले स्मार्टफोंस लॉन्च करणार आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चिपसेट सह येतील. कंपनी चा दावा आहे की स्मार्टफोन मधील चिप आणि कॅमेरा ची क्षमता उत्कृष्ट फोटोग्राफी एक्सपीरियंस देण्या सोबतच स्मार्ट रिसोर्स एलोकेशन आणि चांगली पॉवर सेविंग देईल. 

हुवावे ने सांगितले की “नवीन डिवाइस AI वर चालतील आणि ऑटोमेटिकली एडजस्ट करून यूजर्सना बेस्ट पिक्चर रिजल्ट्स देतील. स्मार्टफोन विकत घेताना कॅमेरा असा एक मेन फॅक्टर असतो जो त्या लोकांच्याही लक्षात असतो ज्यांना फोटोग्राफी ची आवड नसते. फक्त फोटोची क्वालिटी महत्वाची नसते तर तो लवकरात लवकर आणि सहज शेयर करण्या लायक पण असावा लागतो. म्हणून हुवावे ने स्मार्टफोंस मध्ये AI फोटोग्राफ चा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.” 

बोलले जात आहे की कॅमेरा मध्ये AI-पॉवर्ड रियलटाइम सीन आणि ऑब्जेक्ट रेकोग्निशन टेक्निक असेल ज्याबद्दल कंपनी चे म्हणणे आहे की हा 22 कॅटेगरीज मधील 500 पेक्षा जास्त सिनारियो ओळखू शकते. “हा लाइटिंग आणि ऑप्टीमल सीन पॅरामीटर्सना एडजस्ट पण करतो. हुवावे ने डेटाबेस डेवलप करण्यासाठी 100 मिलियन फोटोंचा अभ्यास केला आहे. हुवावे ने विशेष सीन साठी बेस्ट कॅमेरा सेटिंग देण्यासाठी अल्गोरिदम त्यानुसार डिफाइन केला आहे. 

आगामी स्मार्टफोंस मध्ये येणारा अजून एक फीचर म्हणजे सेल्फी साठी AI ब्यूटीफिकेशन हा आहे. हा फीचर 3D पोर्ट्रेट लाइटिंग देईल आणि फेशियल फीचर्स ल्युमिनियस स्किन-टोन एनहांसमेंट सह एडजस्ट करून यूजर्सना उत्तम सेल्फी देईल. यात एक AI स्मार्ट गॅलरी फीचर पण असेल जो ऑटोमेटिकली यूजर्स चे बेस्ट शॉट्स आणि इमेजेज हाईलाइट करेल. यूजर्स कॅटेगरी बनवण्यासाठी आणि ब्राउजिंग साठी एक फोटो मध्ये 15 टॅग देऊ शकतात. 

लो-लाइट कंडीशंस मध्ये फोटो घेण्या बाबत बोलायचे झाले तर, हुवावे चे म्हणणे आहे की यात फोटो मध्ये स्टेबलाइजेशन आणण्यासाठी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन ऐवजी AI चिप चा वापर करण्यात आला आहे. असे पण बोलले जात आहे की कमी प्रकाशात पण फ्रंट डुअल फ्रंट कॅमेरा सर्व काही समजून घेऊन HDR इफेक्ट्स देतो. त्याचबरोबर डुअल लेंस बोकेह इफेक्ट देऊ शकते आणि वेगवेगळे शॉट्स घेऊ शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo