16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असलेल्या दोन उत्कृष्ट स्मार्टफोनची तुलना

16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असलेल्या दोन उत्कृष्ट स्मार्टफोनची तुलना
HIGHLIGHTS

HTC डिझायर 728 ड्यूल सिम मध्ये २जीबीचे रॅम देण्यात आले असून सॅमसंग गॅलेक्सी J7 मध्ये १.५ जीबीचे रॅम देण्यात आले आहे.

स्पेक्स HTC डिझायर 728 ड्यूल सिम सॅमसंग गॅलेक्सी J7
किंमत १४,४९९ रुपये १४,१९९ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 720×1280 720×1280
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 1.3GHz ऑक्टा-कोर 1.5 GHz ऑक्टा-कोर
रॅम 2GB 1.5 GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 16GB
एक्सपांडेबल स्टोरेज 2000 128
     
बॅटरी    
परिमाण 157.90 x 77.84 x 7.87 152.40 x 78.60 x 7.50
रिमूव्हेबल बॅटरी नाही आहे
रंग काळा, पांढरा काळा, पांढरा, सोनेरी
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १३ मेगापिक्सेल
फ्लॅश हो हो
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1.1 Android 5.1
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/ g/ n 802.11 b/ g/ n
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो, v 4.10 हो, v 4.10
सिम प्रकार नॅनो सिम मायक्रो-सिम
3G(सिम १) हो हो
4G/LTE (सिम १) हो हो
3G(सिम २) हो हो
4G/LTE (सिम २) नाही नाही

 

हेदेखील वाचा – २० हजाराच्या किंमतीत येणा-या दोन उत्कृष्ट स्मार्टफोन्सची तुलना

हेदेखील वाचा – LG G5 च्या किंमतीचा झाला खुलासा, प्री-बुकिंगही झाली सुरु

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo