Happy New Year 2025: नव्या वर्षानिमित्त बजेट स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सूट, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
Amazon नवीन वर्षाच्या निमित्ताने स्मार्टफोन उत्तम डिस्काउंट ऑफर सादर करत आहे.
15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम स्मार्टफोन्स उपलब्ध
Samsung, Redmi इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे फोन्स यादीत उपलब्ध
Happy New Year 2025: जर तुम्ही देखील नववर्षानिमित्त बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon नवीन वर्षाच्या निमित्ताने उत्तम डिस्काउंट ऑफर सादर करत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत निवडक स्मार्टफोनवर उत्तम ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. या फोनच्या यादीत Redmi, Lava आणि Samsung फोन समाविष्ट आहेत. पाहुयात यादी-
Redmi 13C 5G
Redmi 13C 5G फोनची सुरुवातीची किंमत Amazon वर 9,099 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे 441 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी केले जाऊ शकते. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Redmi 13C 5G स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी हँडसेट MediaTek Dimensity 6100+ 5G चिपसेटने सुसज्ज आहे. फोनला 50MP मुख्य कॅमेरा मिळतो. येथून खरेदी करा
Samsung Galaxy M15 5G Prime Edition
Samsung Galaxy M15 5G Prime Edition फोनची किंमत 11,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 582 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M15 5G प्राइम एडिशन फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
Redmi 13 5G
Redmi 13 5G स्मार्टफोन Amazon वरून 12,510 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 607 रुपयांच्या मासिक हप्त्यावर उपलब्ध आहे. उत्कृष्ट एक्सचेंज ऑफर देखील या फोनसह उपलब्ध आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह फुल HD+ डिस्प्ले आहे. फोन Snapdragon 4 Gen 2 फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile