२६ जुलैला लाँच होणार जिओनी M6 प्लस स्मार्टफोन, 6020mAh बॅटरीने सुसज्ज
जिओनी २६ जुलैला आपला नवीन स्मार्टफोन M6 प्लस लाँच करणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 6020mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
जिओनी २६ जुलैला आपला नवीन स्मार्टफोन M6 प्लस लाँच करणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 6020mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर M6 सुद्धा लाँच केला जाऊ शकतो. हा जगातील सर्वात मोठा सेक्युअर फोन असल्याचे सांगितले जातय.
काही दिवसांपूर्वी एक नवीन स्मार्टफोन जिओनी GN8003 ला TENNA वर दाखवला गेला होता, हाच जिओनी M6 असल्याचा सांगितले जातय.
हेदेखील पाहा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1920x1080p डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात 1.8GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 4GB ची रॅम सुद्धा मिळत आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो. ह्यात एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिला आहे.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
ह्यात 13MP चा LED फ्लॅशसह रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. त्याशिवाय ह्यात 5000mAh क्षमतेची बॅटरी सुद्धा दिली आहे.
हेदेखील वाचा – आयडिया पुन्हा एकदा कमी केले आपले डाटा रेट्स
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile