Flipkart The Republic Day Sale: दुसऱ्या दिवशी मिळत आहेत या डील्स
फ्लिपकार्टचा हा सेल 20 जानेवारीला सुरु होऊन 22 जानेवारी पर्यंत चालणार आहे, जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स वर एक नजर टाकू शकता.
फ्लिपकार्टचा द रिपब्लिक डे सेल सुरु झाला आहे आणि आज सेलच्या दुसऱ्या दिवशी पण कंपनी काही स्मार्टफोन्स वर चांगल्या चांगल्या ऑफर देत आहे. या फोन्स मध्ये वेगवेगळ्या किंमतीचे आणि ब्रँडचे फोन्स आहेत. फ्लिपकार्टच्या डिस्काउंट व्यतिरिक्त SBI कार्ड यूजर्सना 10% पर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 20 जानेवारीला सुरु होऊन 22 जानेवारी पर्यंत चालणार आहे, जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स वर एक नजर टाकू शकता.
Asus ZenFone Lite L1
प्राइस: 6,999 रुपये
डील प्राइस: 4,999 रुपये
Zenfone Lite L1 मध्ये 5.45 इंचाचा HD+ रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. 1440 x 720 पिक्सल च्या या डिस्प्लेचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला बारीक बेजल्स दिसत आहेत. असुसचा दावा आहे कि डिस्प्ले 400 निट्स पर्यंतच्या ब्राइटनेसला हिट करू शकतो. स्मार्टफोनला मेटल फिनिश देण्यात आली आहे आणि हा फेस अनलॉक आणि डुअल सिम कनेक्टिविटी सह येतो. जेनफोन लाइट एल1 एंड्राइड 8.1 ओरियो सह ZenUI 5.0 वर चालतो तसेच डिवाइस मध्ये 3,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या
Realme 2 Pro
प्राइस: 18,990 रुपये
डील प्राइस: 16,990 रुपये
Realme 2 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे, या प्रोसेसरचा क्लॉक स्पीड 1.8GHz आहे. या डिवाइसचा 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट सेल मध्ये 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथून विकत घ्या
Realme C1
प्राइस: 8,990 रुपये
डील प्राइस: 6,999 रुपये
Realme C1 मध्ये 6.2 इंचाचा HD+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो याला नवीन फीचर सह सर्वात किफायती स्मार्टफोन बनवतो. मोबाईल फोनला यूनीबॉडी डिजाइन आणि ग्लोसी बॅक पॅनल देण्यात आला आहे. Realme C1 कंपनीच्या कलर OS 5.1 UI सह एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो. Realme C1 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 SoC, 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज ने सुसज्ज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते. इथून विकत घ्या
Motorola One Power
प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 13,999 रुपये
मोटोरोला वन पॉवर मध्ये 6.2 इंचाचा फुल HD+ मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि डिस्प्लेच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 ने सुसज्ज आहे आणि हा एड्रेनो 509 GPU सह सादर करण्यात आला आहे. इथून विकत घ्या
Samsung Galaxy On6
प्राइस: 15,490 रुपये
डील प्राइस: 9,990 रुपये
हा डिवाइस कंपनी ने 5.6-इंचाच्या HD+ Super AMOLED डिस्प्ले सह लॉन्च केला आहे, हा एक 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो असलेला डिस्प्ले आहे. तसेच यात तुम्हाला कंपनीचा स्वतःचा Exynos 7870 ओक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला 4GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे. फोनची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवू शकता. इथून विकत घ्या
POCO F1
प्राइस: 21,999 रुपये
डील प्राइस: 19,999 रुपये
Poco F1 मध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. Xiaomi ने माहिती दिली आहे कि ते Poco F1 साठी मीयूआई चा कस्टमाइज्ड वर्जन वापरात आहेत. इंटरफेस मध्ये थोडे बदल केले गेले आहेत. पोको लॉन्चर स्टॉक एंड्रॉयड यूआई सारखा वाटतो. थर्ड पार्टी ऍप आइकन साठी पण सपोर्ट देण्यात आला आहे. या चीनी डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर चा वापर झाला आहे जो 'लिक्विडकूल टेक्नोलॉजी' सह येतो. इथून विकत घ्या
Samsung Galaxy S8
प्राइस: 49,990 रुपये
डील प्राइस: 30,990 रुपये
Samsung Galaxy S8 मध्ये तुम्हाला 5.8-इंचाचा डिस्प्ले आणि 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, याचे रेजोल्यूशन 2960×1440 पिक्सल आहे आणि याचा रेश्यो 18:9 आहे. या फोनच्या किंमतीवर सेल मध्ये 38% चा डिस्काउंट मिळत आहे. हा फोन नो कोस्ट ईएमआई वर पण विकत घेता येईल. इथून विकत घ्या
Infinix Note 5
प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 7,999 रुपये
5.93-इंच FHD+18:9 FullView डिस्प्ले सह LCD 500 Nits मध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. सोबत याचे रेजोल्यूशन 1080x2160p आहे. याची स्क्रीन 2.5D ग्लास ने कवर्ड आहे. Infinix Note 5 Stylus 2.0Ghz, GPU-ARM Mali G71 सह MediaTek P23 Octa Core 64 bit प्रोसेसर वर चालतो. याच्या स्टोरेज बद्दल बोलायचे तर हा डिवाइस 4GB RAM/ 64GB इंटरनल स्टोरेज सह येतो. इथून विकत घ्या