कूलपॅडने घोषणा केली आहे की, पुढील महिन्यात तो भारतात आपला एक नवीन सेल्फी एक्सपर्ट स्मार्टफोन लाँच करेल आणि ह्या स्मार्टफोनला १० ऑगस्टला भारतात लाँच केले जाऊ शकते.
ह्यासाठी कंपनीद्वारा एक टीजर सुद्धा समोर आणले आहे, जे ह्या स्मार्टफोनविषयी माहिती देतो. “इस टीजरमध्ये एक सेल्फी एक्सपर्ट फोनचा उल्लेख केला आहे.”
हेदेखील पाहा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
ह्या स्मार्टफोनला कूलपॅड स्काय 3 असे नाव दिले आहे, ह्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, 5.5 इंचचाHD IPS LCD डिस्प्ले आणि 1GHz क्वाड-कोर 64 बिट मिडियाटेक MT67355P प्रोसेसर आणि 2GB रॅम दिली आहे. फोनमध्ये आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 8MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये HDR, कोलाज, GIF सह HD व्हिडियो रेकॉर्डिंग फीचरसुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनला १० ऑगस्टला भारतात लाँच केले जाऊ शकते.
हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाली अॅमेझॉन प्राईम सेवा