भारतात लाँच झाला कूलपॅडचा कूल VR 1X हेडसेट, किंमत ९९९ रुपये

Updated on 27-Jun-2016
HIGHLIGHTS

कूल VR 1x हेडसेट ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा कूलपॅड कूल VR 1X ९९९ रुपयात

 

कूलपॅडने भारतीय बाजारात कूल VR 1x हेडसेट लाँच केला. कंपनीने भारतीय बाजारात कूल VR 1x हेडसेटची किंमत ९९९ रुपये ठेवली आहे. कूल VR 1x हेडसेट ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

हा हेडसेट स्मार्टफोनशीसुद्धा कनेक्ट होऊ शकतो. ज्या स्मार्टफोनचे स्क्रीनचा आकार 4.7 इंच ते 5.7 इंचाच्या मध्ये असेल, तो डिवाइस ह्याच्याशी कनेक्ट केला जाऊ शकतो. फोनचे डिस्प्ले रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल असले पाहिजे. ह्या स्मार्टफोनमध्ये ज्यरोस्कोप सेंसरसुद्धा असलेे पाहिजे. कूलपॅड नोट 3, नोट 3 लाइट, नोट 3 प्लस आणि कूलपॅड मॅक्ससह अगदी सहजपणे कूल VR 1x हेडसेटशी कनेक्ट होतात.
 

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)
 

कूल VR 1x हेडसेटमध्ये खूप आकर्षक लेन्स वापरण्यात आले आहे. ह्याच्या माध्यमातून यूजर फोकल लेन्थला ऑप्टिमाइज करु शकता
 

हेदेखील वाचा – मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये
हेदेखील वाचा – 
स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :