50MP फ्रंट कॅमेरासह येणाऱ्या Vivo T3 Ultra 5G वर मिळतोय मोठा Discount, पहा Best ऑफर्स
Vivo ने अलीकडेच Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला.
या Vivo स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आणि 55000mAh बॅटरी इ. मिळतील.
बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 3000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध
या वर्षीची प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo T3 Ultra 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. सध्या हा फोन इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आणि 55000mAh बॅटरी इ. मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo T3 Ultra 5G ची किंमत आणि ऑफर्स पाहुयात-
Also Read: 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo V40 5G वर मिळतोय बंपर Discount, जाणून घ्या Best ऑफर्स
Vivo T3 Ultra 5G ची किंमत आणि ऑफर्स
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने Vivo T3 Ultra 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत इ कॉमर्स साईट Flipkart वर 31,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही आता ते विक्रीदरम्यान मोठ्या सवलतींसह खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 3000 रुपयांची वेगळी सूट दिली जात आहे. तसेच, तुम्हाला हा फोन EMI आणि एक्सचेंज ऑफर्ससह देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo T3 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo T3 Ultra 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यामध्ये कलर गॅमट: 100% DCI-P3, कलर सॅचुरेशन: 105% NTSC, लाइट एमिटिंग मटेरियल: Q9 सारखी फीचर्स देखील फोनमध्ये आहेत. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. विशेष म्हणजे हा फोन 5G, 4G, 3G, 2G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याशिवाय, हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
याव्यतिरिक्त, Vivo T3 Ultra 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX921 प्राथमिक कॅमेरा आहे, ज्यासह OIS समर्थन उपलब्ध आहे. या सेटअपचा दुसरा कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये लुनर ग्रे आणि फ्रॉस्ट ग्रीन असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile