प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon India वर iQOO क्वेस्ट सेल सुरू आहे. हा सेल 18 नोव्हेंबरपासून सुरु झालेला आहे. या सेलमध्ये कंपनीच्या टॉप-सेलिंग स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर आणि डील्स दिले जात आहेत. तसेच, या फोन्सवर परवडणारी EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील नवीन IQOO स्मार्टफोन्स खरेदी करण्यास इच्छुक असाल तर हीच योग्य वेळ आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात लेटेस्ट IQOO स्मार्टफोन्सवरील सर्वोत्तम डील्स-
Also Read: लाँचपूर्वीच Oppo Find X8 सिरीजची भारतीय किंमत लीक! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत?
iQOO Z9 5G फोनची किंमत 18,498 रुपये आहे. यावर 897 रुपयांपर्यंतचा ईएमआय ते 2500 रुपयांपर्यंतचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये आम्हाला 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिप उपलब्ध आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा आहे. यात 44W फास्ट चार्जिंग असलेली बॅटरी आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
iQOO Z9s Pro हँडसेटची किंमत 24,998 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, OneCard क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 1500 रुपयांची सूट मिळेल. तसेच, डिव्हाइसवर 1,212 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिप आणि 120Hz रिफ्रेश रेटसह कर्व AMOLED डिस्प्ले देखील आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 80W जलद चार्जिंगसह 5500mAh बॅटरी आहे. तर, फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
iQOO 12 5G फोनची किंमत 52,998 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 3000 रुपयांची सूट मिळेल. तसेच, हँडसेटवर 2,569 रुपयांचा EMI दिला जात आहे. हँडसेटवर 50,348 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. या फोनमध्ये 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 100x डिजिटल झूम आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.