digit zero1 awards

Flipkart सेलमध्ये टॉप 5G Smartphones वर भारी Discount उपलब्ध, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी 

Flipkart सेलमध्ये टॉप 5G Smartphones वर भारी Discount उपलब्ध, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर देखील 'Flipkart मोन्युमेंटल सेल' सुरू आहे.

15,000 रुपयांमध्ये येणाऱ्या टॉप 5G स्मार्टफोन्सवर भारी डील्स

Realme, Motorola इ. टॉप ब्रँड्सचे फोन्स यादीत उपलब्ध

सध्या प्रजासत्ताक दिन 2025 च्या निमित्ताने प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर देखील ‘Flipkart मोन्युमेंटल सेल’ सुरू आहे. या सेलमध्ये विविध श्रेणीच्या प्रोडक्ट्सवर भारी सवलती उपलब्ध आहेत. विक्रीदरम्यान, बँक ऑफरसह प्रचंड किंमती कमी करण्याचे फायदे उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये, आम्ही 15,000 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या टॉप 5G Smartphones डील्सबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊयात 15 हजार रुपयांच्या किमतीच्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध सर्व ऑफर्स-

Also Read: Amazon Great Republic Day Sale 2025 मध्ये महागड्या टॅब्लेट्सवर भारी Discount, पहा यादी

Realme 14x 5G

Realme 14x 5G
Realme 14x 5G

लेटेस्ट Realme 14x 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफरच्या बाबतीत सर्व बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 1,000 रुपयांची सूट मिळेल. त्याबरोबरच, तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये जुना किंवा सध्याचा फोन दिल्यास किंमत 8,600 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

POCO X6 Neo 5G

POCO-X6-Neo-5G-Offer

नवीनतम POCO X6 Neo 5G चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट सेलदरम्यान 11,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 10 टक्के सूट म्हणजेच 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या फोनमध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Motorola G45 5G

Motorola-g45-5G smartphones

लोकप्रिय Motorola G45 5G चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 11,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 10% सूट म्हणजेच 1,500 रुपयांपर्यंत मिळेल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Motorola G45 5G मध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 5000mAh बॅटरी मिळणार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo