Samsung Smartphones Discount: लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत, Sale संपण्यापूर्वी खरेदी करा

Updated on 10-Nov-2023
HIGHLIGHTS

Samsung चे लोकप्रिय स्मार्टफोन्स Flipkart वरून डिस्काउंटसह खरेदी करा.

SAMSUNG Galaxy M14 5G 30% सवलतीसह उपलब्ध

SAMSUNG Galaxy F14 5G केवळ 12,490 रुपयांमध्ये उपलब्ध

स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात पण तुमचे बजेट कमी आहे? त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये येणाऱ्या उत्कृष्ट स्मार्टफोन्सचे पर्याय सांगणार आहोत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फीचर्स मिळणार आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर, तुम्हाला बंपर डिस्काउंटसह Samsung स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळेल. कंपनीचा महागडा फोन तुम्ही बजेट रेंजमध्ये म्हणजेच 15,000 रुपयांना खरेदी करू शकता.

SAMSUNG Galaxy M14 5G

या फोनची मूळ किंमत 18,990 रुपये आहे, परंतु तुम्ही प्लॅटफॉर्मवरून 30% सवलतीसह केवळ 13,114 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. या फोनमध्ये नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी मिळत आहे. येथून खरेदी करा

SAMSUNG GALAXY M14 5G

SAMSUNG Galaxy F14 5G

SAMSUNG Galaxy F14 5G ची मूळ किंमत 18,490 रुपये आहे, परंतु तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 32% सवलतीसह केवळ 12,490 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128 GB ROM स्टोरेज मिळेल. फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि दुय्यम कॅमेरा 2 मेगापिक्सेल आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा

SAMSUNG Galaxy A14

SAMSUNG Galaxy A14 फोनची मूळ किंमत 18,499 रुपये आहे परंतु तुम्हाला हा 18% डिस्काउंटसह 14,999 रुपयांना मिळत आहे. 5000 mAh बॅटरी आणि 6.6 इंच डिस्प्ले उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला बँक ऑफर्स, EMI आणि इतर पर्यायांसह देखील हा फोन खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

SAMSUNG Galaxy F13

तुम्हाला SAMSUNG Galaxy F13 ट्रिपल कॅमेरा सेटअपसह मिळत आहे. हा फोन सेलमध्ये तुम्हाला फक्त 10,199 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते आणि हा फोन स्टोरेजच्या बाबतीतही उत्कृष्ट आहे. व्हिडिओ-फोटोग्राफीसाठी, तुम्हाला 50MP + 5MP + 2MP प्राथमिक कॅमेरा, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 8MP कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :