Samsung Galaxy S25 Ultra
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात आपले नवीन प्रीमियम स्मार्टफोन्स मॉडेल्स लाँच केले आहेत. होय, कंपनीने Samsung Galaxy S25 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S25 Ultra फोनवरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. इ-कॉमर्स साईट Amazon वर हा फोन मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात, Samsung Galaxy S25 Ultra फोनची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: लेटेस्ट Vivo V50 5G फोनवर होतोय ऑफर्सचा वर्षाव, मिळेल तब्बल 9000 रुपयांची सूट!
Samsung Galaxy S25 Ultra फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 1,29,999 रुपये इतकी सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. सध्या या फोनवर HDFC बँक कार्डद्वारे तब्बल 11,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्याबरोबरच, हा फोन EMI आणि एक्सचेंज ऑफर्ससह खरेदी करू शकता.
मात्र, लक्षात घ्या की, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. या फोनसाठी EMI 6,303 रुपये इतकी असेल. अधिक ऑफर्स आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.