digit zero1 awards

लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर मिळतोय तब्बल 7000 रुपयांचा Discount, पहा Best ऑफर्स

लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर मिळतोय तब्बल 7000 रुपयांचा Discount, पहा Best ऑफर्स
HIGHLIGHTS

Amazon वर Samsung Galaxy S24 5G वर मोठी सवलत मिळत आहे.

Amazon वर या स्मार्टफोनवर थेट 7000 रुपयांची सवलत मिळत आहे.

तुम्हाला Samsung Galaxy S24 5G वर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स देखील मिळतील.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने या वर्षीच्या सुरुवातीला Samsung Galaxy S24 सिरीज लाँच केली होती. सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर Samsung Galaxy S24 5G वर मोठी सवलत मिळत आहे. Amazon वर या स्मार्टफोनवर थेट 7000 रुपयांची सवलत मिळत आहे. त्याबरोरबच, तुम्हाला बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स देखील मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy S24 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: भारीच की! Apple iPad च्या किमतीत झाली मोठी घसरण! अशी अप्रतिम ऑफर पुन्हा मिळणार नाही

Samsung Galaxy S24

Samsung Galaxy S24 5G ची किंमत

Samsung कंपनीने Samsung Galaxy S24 5G फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 74,999 रुपयांच्या किमतीत सादर केला होता. मात्र, आता हा फोन मोठ्या सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, Samsung Galaxy S24 5G फोन आता Amazon वर 7000 रुपयांच्या सवलतीसह फक्त 62,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची वेगळी सूट देखील उपलब्ध आहे. सहज खरेदीसाठी तुम्हाला EMI पर्याय देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy S24 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24 5G फोनमध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ Infinity-O डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन देखील आहे. स्पीड आणि मल्टीटॅक्सींगसाठी, हा फोन Exynos 2400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

Amazon वर Samsung Galaxy S24 5G वर मोठी सवलत मिळत आहे.

Samsung Galaxy S24 5G फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, Samsung Galaxy S24 सिरीजचे सर्व स्मार्टफोन्स अप्रतिम AI फीचर्ससह येतात.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

YouTube video player
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo