निम्म्याहून कमी झाली Samsung galaxy S20 FE 5G ची किंमत, खरेदी करण्यासाठी उत्तम संधी

निम्म्याहून कमी झाली Samsung galaxy S20 FE 5G ची किंमत, खरेदी करण्यासाठी उत्तम संधी
HIGHLIGHTS

Samsung galaxy S20 FE 5Gची किंमत कमी

फोन Amazonवर 53% डिस्काउंटसह सूचिबद्ध

हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ

तुम्ही Samsung galaxy S20 FE 5G खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत सतत कपात होताना आपण बघत आहोत. आता कंपनीने या स्मार्टफोनची किंमत निम्म्याहून कमी केली आहे. हा फोन खरेदी करण्याआधी त्यावरील ऑफर्स देखील जाणून घेण्याची गरज आहे. चला तर मग बघुयात सवसितर तपशील- 

 Samsung galaxy S20 FE 5G ची किंमत कमी 

 Samsung galaxy S20 FE 5G तुम्ही कमी किमतीत Amazon वरून खरेदी करू शकता. तुम्हाला मोठी सवलत दिली जात आहे. फोन Amazonवर 53% डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनची MRP 74,999 रुपये आहे, तर सवलतीनंतर फोन केवळ 34,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. येथून खरेदी करा 

याशिवाय, यावर तुम्हाला बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. Amazon Pay ICICI card ने व्यवहार केल्यास Easy EMIचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. याशिवाय, फोन सात दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह येणार आहे. यासह, एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे.   

स्पेसिफिकेशन्स 

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.5 inch Super AMOLED Display मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय, यामध्ये Qualcomm Snapdragon 865 Octa-Core Processor देखील देण्यात आला आहे. त्याबरोरबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा (12MP+ 12MP+8MP) सेटअप मिळतो. या फोनसह तुम्हाला 5G नेटवर्क सपोर्ट मिळेल. अधिक माहितीसाठी क्लिक करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo