Redmi K50i 5G वर मिळतेय तब्बल 22,799 रुपयांपर्यंत सूट, भारी ऑफर पुन्हा मिळणार नाही

Updated on 12-Apr-2023
HIGHLIGHTS

Redmi K50i 5G प्रचंड सवलतीत उपलब्ध

Amazon वरून अगदी कमी किमतीत खरेदी करा.

फोन MediaTek Dimensity 8100 5G प्रोसेसरने सुसज्ज

जर तुम्हाला महागडा फोन स्वस्तात घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला Redmi K50i 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. हा फोन Amazon वरून अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल. संपूर्ण ऑफर्सचा लाभ मिळाल्यास हा फोन तुम्हाला फक्त 1,200 रुपयांमध्ये मिळेल. 

Redmi K50i 5G ची किंमत आणि ऑफर्स

या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. पण 25% फ्लॅट डिस्काउंटसह 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,147 रुपये द्यावे लागतील. 

याव्यतिरिक्त, बँक ऑफर अंतर्गत, HSBC कॅशबॅक कार्ड पेमेंटवर 250 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. यासोबतच 22,799 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर तुम्ही हा फोन फक्त केवळ 1200 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथून खरेदी करा 

Redmi K50i 5G

फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080×2460 आहे. हा फोन MediaTek Dimensity 8100 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये Android 12 देण्यात आला आहे. तसेच 5080mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर 64 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 8 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :