Realme Gaming Phones: जबरदस्त फोन्सवर मिळतायेत गोल्डन डील्स! मोठ्या डिस्काउंटसह खरेदीची संधी 

Realme Gaming Phones: जबरदस्त फोन्सवर मिळतायेत गोल्डन डील्स! मोठ्या डिस्काउंटसह खरेदीची संधी 
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या Realme Brand Store लाईव्ह झाले आहे.

ब्रँड स्टोअरवर डिस्काउंट फोन्सच्या यादीत गेमिंग फोन्सचाही समावेश आहे.

Realme फोन्स कुपन डिस्काउंट, बँक ऑफर्स इ. सह उपलब्ध

Realme Gaming Phones: प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या Realme Brand Store लाईव्ह झाले आहे. लक्षात घ्या की, या स्टोअरद्वारे तुम्ही बंपर डील आणि डिस्काउंट ऑफरसह Realme चे लेटेस्ट आणि जुने स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल. ब्रँड स्टोअरवर डिस्काउंट फोन्सच्या यादीत गेमिंग फोन्सचाही समावेश करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास डील्स आणले आहेत. पहा सर्वोत्तम यादी-

Also Read: तब्बल 10,000 रुपयांच्या Discount सह मिळतोय नवा-कोरा Xiaomi 15 Ultra, मिळेल 200MP कॅमेरा

Realme GT 7 Pro

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme GT 7 Pro फोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज फोन Amazon वरून 54,998 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांचा डिस्काउंट कूपन मिळत आहे. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळत आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Realme gaming phones

Realme Narzo 70 Turbo 5G

Realme Narzo 70 Turbo 5G फोनच्या 6GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची Amazon वर 15,248 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1250 रुपयांची सूट मिळत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Mediatek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. गेमिंग करण्यासाठी हा प्रोसेसर उत्तम ठरेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Realme GT 6T 5G

Realme GT 6T 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 32,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ते Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo