Realme 12x 5G फोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, Flipkart वर Best ऑफर्स उपलब्ध 

Realme 12x 5G फोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, Flipkart वर Best ऑफर्स उपलब्ध 
HIGHLIGHTS

Realme 12x 5G फोन बजेट रेंजमध्ये एक उत्तम पर्याय आहे.

Realme 12x 5G फोनच्या 8GB RAM + 128 GB व्हेरिएंटवर 1500 रुपयांची सवलत

Realme 12x 5G फोनच्या 6GB + 128 GB व्हेरिएंट 1,000 रुपयांचा डिस्काउंट

भारतात सणासुदीच्या हंगामात प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart देखील प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सवलती ऑफर करत आहे. जर तुम्ही देखील परवडणाऱ्या किमतीत नवा स्मार्टफोन शोधत असाल तर, Realme 12x 5G हा एक उत्तम पर्याय ठरेल. खरं तर, डिव्हाइसवर तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यासोबतच, ग्राहकांना इतर ऑफर्सही दिल्या जात आहेत. जाणून घेऊयात Realme 12x 5G ची नवीन किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 चे महत्त्वाचे फीचर लीक! जाणून घ्या सर्व डिटेल्स

Realme 12x 5G
Realme 12x 5G

Realme 12x 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme 12x 5G फोन 4GB, 6GB आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये सादर करण्यात आला. डिव्हाइसच्या 8GB RAM + 128 GB व्हेरिएंटवर 1,500 रुपयांच्या सवलतीसह फक्त 13,499 रुपये होईल. तर, 6GB + 128 GB व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 12,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, फोनचा बेस 4GB RAM + 128GB केवळ 11,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कोरल रेड, ट्वायलाइट पर्पल आणि वुडलँड ग्रीन अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. या ऑफर्ससह कंपनी 8,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफ देखील देत आहे. त्याबरोरबच, तुम्ही 3 ते 24 महिन्यांच्या EMI मध्ये देखील Realme 12x 5G देखील खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Realme 12x 5G

Realme 12x 5G launched in India check price with top 5 features

Realme 12x 5G स्मार्टफोन कंपनीने या वर्षी एप्रिल महिन्यात लाँच केला होता. फोनमध्ये 120 रिफ्रेश रेटसह 6.72 इंच लांबीचा FHD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन कंपनीने 8GB रॅम, MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरद्वारे सुसज्ज केला आहे. एवढेच नाही तर, फोटोग्राफीसाठी 50MP चा मुख्य कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जिंगसह येईल. यासह स्वस्त बजेटमध्ये चांगला फोन मिळेल.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo