आज आम्ही तुम्हाला OnePlus च्या 5G फोनबद्दल सांगणार आहोत. Amazon वरून OnePlus Nord CE 2 Lite 5G सर्व ऑफरनंतर 3,749 रुपयांना खरेदी करता येईल. यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 64MP चा आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, 120 Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : युजर्सच्या मनोरंजनासाठी Airtel सज्ज! Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar पूर्णपणे मोफत
फोनमध्ये 6.59-इंच लांबीचा डिस्प्ले आणि 120 Hz चा रिफ्रेश दर आहे. हा फोन Android 12 वर काम करतो, जो Oxygen OS वर आधारित आहे. फोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
तसेच ट्रिपल रिअर कॅमेरा सेन्सर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 64 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा सेन्सर 2 मेगापिक्सेलचा आहे जो डेप्थ लेन्स आहे. फोनमध्ये तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. यासोबतच 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. 5 टक्के सूट देऊन 18,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही EMI ने फोन खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 908 रुपये द्यावे लागतील. जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 15,250 रुपयांपर्यंतची ऑफर दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, तुम्हाला हा फोन रु.3,749 मध्ये मिळेल.