लेटेस्ट Oneplus 12 स्मार्टफोन तब्बल 7,000 रुपयांच्या Discountसह उपलब्ध, खरेदी करणे योग्य आहे का?

लेटेस्ट Oneplus 12 स्मार्टफोन तब्बल 7,000 रुपयांच्या Discountसह उपलब्ध, खरेदी करणे योग्य आहे का?
HIGHLIGHTS

लेटेस्ट Oneplus 12 स्मार्टफोन Amazon वर प्रचंड सवलतीसह उपलब्ध

ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार करताना अतिरिक्त 7,000 रुपये सूट उपलब्ध

Oneplus 12 परवडणाऱ्या किमतीत उत्तम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला फ्लॅगशिप किलरने आपली नवीन नंबर सिरीज Oneplus 12 सिरीज भारतात लाँच केली होती. हे सिरीज भारतात लाँच होताच ग्राहकांचा Oneplus 12 फोनला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या सीझनमधील सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोनपैकी एक OnePlus 12 स्मार्टफोन होय. हा फोन सध्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही OnePlus 12 स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, Amazon सध्या OnePlus फ्लॅगशिपवर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात ऑफर्स-

Oneplus 12 ची किंमत आणि ऑफर्स

सध्याच्या Amazon सेलदरम्यान फ्लॅगशिप OnePlus 12 च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 64,999 रुपये आहे. पण आता हा फोन Amazon वर 57,999 रुपयांना खरेदी करू शकत. कारण यासह स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 7,000 रुपयांची सवलत मिळत आहे. होय, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार करताना अतिरिक्त 7,000 रुपये सूट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

OnePlus 12 5g ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 12

Oneplus 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.82-इंच लांबीचा QHD+ 2K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटसह सुसज्ज आहे. कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 3x पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरासह 64MP OV64B सेन्सर आणि 48MP IMX581 अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, यात 32MP सेल्फी शूटर देखील उपलब्ध आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5400mAh बॅटरी मिळेल.

OnePlus-12-5G-Features

Oneplus 12 खरेदी करणे योग्य ठरेल का?

जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन शोधत असाल तर, या किंमत श्रेणीत OnePlus 12 हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. यासह, आणखी एक स्मार्टफोन आहे, जो अगदी स्वस्त किंमतीत येतो. होय, iQOO 12 स्मार्टफोन OnePlus 12 चा थेट प्रतिस्पर्धी आहे. मात्र, OnePlus 12 मध्ये अधिक चांगला कॅमेरा आणि डिस्प्ले मिळतो, असा आमचा विश्वास आहे. पण ग्राहकांनी फोन स्वतःच्या गरजा आणि आवडीनुसार खरेदी करावे, हेच योग्य ठरेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo