फेडरल बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास सर्वात मोठी सूट उपलब्ध
फोटोग्राफीसाठी OnePlus चे फोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय
OnePlus लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठकाणी आहात. आज आम्ही तुम्हाला OnePlus 11 सीरीजवरील संपूर्ण डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत. खरं तर, ख्रिसमस सेल नुकतेच सुरू झाला आहे आणि सेलदरम्यान बरेच फोन अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. बघुयात OnePlus 11R 5G वरील सर्व ऑफर्स-
OnePlus 11R 5G ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 11R 5G चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्ही आकर्षक सवलतींसह ऑर्डर करू शकता. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 39,999 रुपये MRP सह सूचीबद्ध आहे. मात्र, साईटवरून तुम्ही हा फोन फ्लॅट डिस्काउंट आणि इतर ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करू शकता.
परंतु सर्वात मोठी सूट फेडरल बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास उपलब्ध आहे. होय, तुम्ही येथून थेट 10% सूट मिळवू शकता. तसेच, तुम्हाला Flipkart Axis Bank कार्ड वरून 5% कॅशबॅक देखील मिळण्याची शक्यता आहे. या फोनवर एका वर्षाची वॉरंटी देखील मिळेल. खरं तर, हा फोन अलीकडेच लाँच करण्यात आला होता, म्हणून यावर इतर सवलती उपलब्ध नाहीत. Buy From Here
OnePlus 11R 5G
OnePlus 11R 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जात आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोर प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. 128GB स्टोरेज आणि 8GB रॅममुळे फोनचा वेग चांगला असेल. फोटोग्राफीसाठी OnePlus चे फोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 50MP रियर कॅमेरा देखील मिळेल. तर, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. जी खूप चांगला बॅटरी बॅकअप देईल, काही बेसिक कार्यांसह फोनची बॅटरी दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.