50MP प्रायमरी कॅमेरासह लोकप्रिय OnePlus 11R स्मार्टफोन प्रचंड Discount सह खरेदी करा, बघा Best ऑफर्स

50MP प्रायमरी कॅमेरासह लोकप्रिय OnePlus 11R स्मार्टफोन प्रचंड Discount सह खरेदी करा, बघा Best ऑफर्स
HIGHLIGHTS

लोकप्रिय OnePlus 11R मोठया सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध

हा फोन 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता.

बँक कार्डद्वारे पूर्ण पेमेंट व्यवहार केल्याने 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट

फ्लॅगशिप किलर OnePlus चा प्रसिद्ध स्मार्टफोन OnePlus 11R भारतीय बाजारात लोकप्रिय आहे. हा स्मार्टफोन सध्या सर्वोत्तम डीलसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. होय, जर तुम्ही देखील OnePlus चे चाहते असाल तर, OnePlus 11R आजकाल सर्वात कमी दरात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. जो आता डिस्काउंटसह केवळ 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा: Tecno Camon 30 सिरीज भारतात Powerful फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स। Tech News

OnePlus 11R वरील ऑफर्स

OnePlus 11R फोनचा 8GB+ 128GB व्हेरिएंट Amazon India वर फक्त 29,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे पूर्ण पेमेंट व्यवहार केल्याने 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे, हा फोन फक्त 27,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फोन EMI ऑप्शन्ससह आणि एक्सचेंज ऑफर्ससह अगदी सहज खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

ONEPLUS 11R
ONEPLUS 11R

OnePlus 11R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11R हा स्मार्टफोन 6.74 इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेला सपोर्ट करते. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन सुपर फ्लुइड AMOLED पॅनेलवर बनवली आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटच्या सपोर्टसह येतो. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 ऑफस्क्रीन चाचणीमध्ये अधिक काळ चांगले कार्य करते.

फोटोग्राफीसाठी, फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यामध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. हा फोन आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी F/2.4 अपर्चरसह 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो, जी 100W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo