32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Motorola razr 40 वर मिळतोय तब्बल 16000 रुपयांचा Discount, येथून ऑर्डर करा। Tech News
स्टायलिश फ्लिप फोन Motorola Razr 40 स्मार्टफोनवर प्रचंड सवलत ऑफर उपलब्ध
Amazon ने तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे.
बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.
फ्लिप फोनच्या ट्रेंडमध्ये Motorola razr 40 सध्या सर्वात कमी किमतीत स्मार्टफोन आहे. पण तरी सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आधी खिसा तपासून घ्यावा लागतो. जर तुम्ही स्वस्तात फ्लिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon ने तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही सर्वात कमी किमतीत Motorola Razr 40 खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात अप्रतिम स्मार्टफोन्सवरील ऑफर-
हे सुद्धा वाचा: iQOO 5G Smartphones On Sale: प्रसिद्ध कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा यादी। Tech News
Motorola razr 40 ची किमंत आणि त्यावरील ऑफर्स
Motorola Razr 40 फोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 43,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मॉडेल 59,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. अशाप्रकारे या फोनवर तुम्हाला तब्बल 16,000 रुपयांची सूट मिळेल. Motorola Razr 40 वरील डिस्काउंटबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनवर नो कॉस्ट-EMI देखील उपलब्ध आहे. Buy From Here
Motorola razr 40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Motorola razr 40 स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच लांबीचा प्रायमरी डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, फोनच्या मागील बाजूस 1.5 इंच लांबीचा OLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी Motorola Razr 40 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यासह 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, कॅमेरामध्ये OIS सपोर्ट देखील उपलब्ध आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile