digit zero1 awards

Motorola च्या लेटेस्ट फ्लिप फोनवर तब्बल 7000 रुपयांचा Discount, ही Best ऑफर परत मिळणार नाही 

Motorola च्या लेटेस्ट फ्लिप फोनवर तब्बल 7000 रुपयांचा Discount, ही Best ऑफर परत मिळणार नाही 
HIGHLIGHTS

अलीकडेच Motorola ने Motorola razr 40 Ultra फ्लिप फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे.

या स्मार्टफोनवर Amazon बँक ऑफर्स, EMI ऑफर्स इ. सवलत देत आहे.

Motorola Razr 40 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

आपण बघतच आहोत की, सध्या फ्लिप आणि फोल्डेबल फोन्सचे क्रेझ तरुणाईमध्ये वाढतच चालले आहे. हे बघता Samsung, OnePlus, Tecno इ. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता देखील नवनवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स बाजारात आणत आहेत. या यादीत Motorola देखील सामील झाले आहे. अलीकडेच Motorola ने Motorola razr 40 Ultra फ्लिप फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. जर तुम्ही कमी किमतीत फ्लिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Motorola razr 40 Ultra तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

या स्मार्टफोनवर सध्या Amazon प्रचंड सवलत देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या स्मार्टफोनवरील ऑफर्स-

motorola razr 40
motorola razr 40 ultra

Motorola Razr 40 Ultra ची किंमत आणि ऑफर्स

Motorola Razr 40 Ultra फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. Motorola Razr 40 Ultra च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 7000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. तसेच, तुम्ही ते 3,879 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर देखील खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Motorola Razr 40 Ultra

Motorola Razr 40 Ultra फोनमध्ये 6.9 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनच्या मागील बाजूस 3.5 इंच लांबीचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टी-टास्किंगसाठी हा फोन Octa Core Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये सिंगल 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट आहे.

Motorola Razr 40 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 3,800mAh आहे, ज्यामध्ये 33W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo