digit zero1 awards

IQOO चे लेटेस्ट स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह खरेदी करण्याची संधी, Amazon वर Best डिल्ससह उपलब्ध 

IQOO चे लेटेस्ट स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह खरेदी करण्याची संधी, Amazon वर Best डिल्ससह उपलब्ध 
HIGHLIGHTS

iQOO च्या महागड्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स

iQOO 11 5G स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो.

iQOO Neo 7 Pro 5G फोन 120W फ्लॅशचार्ज सपोर्ट बॅटरीसह येतो, जो 25 मिनिटांत 100% चार्ज होतो.

Amazon वर दररोज अनेक डिल्स येत असतात. सर्वांना माहितीच आहे की, ई-कॉमर्स वेबसाइट निवडक बँक कार्डवर सूट देत असते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला iQOO च्या महागड्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये निओ सीरीज फोन आणि फ्लॅगशिप फोनचा समावेश आहे. बँक डिस्काउंटसह वापरकर्ते वेबसाइटवर उत्तम एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI सुविधेचा देखील लाभ घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा: MWC 2024 मध्ये लाँच होणार जबरदस्त Nothing Phone 2a, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक। Tech News

iQOO 11 5G

iQOO 11 5G ची किंमत 51,999 रुपयांपासून सुरू होते. तर, Amazon फोनवर 2000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय, फोनसह मोफत TWS देखील उपलब्ध आहेत. कंपनीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये V2 चिप आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP मेन कॅमेरा देखील मिळेल. हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर कार्य करतो. येथून खरेदी करा

iqoo 11

iQOO Neo 7 5G

iQOO Neo 7 5G ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरू होते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, OneCard क्रेडिट कार्डवर 1200 रुपयांची सूट आहे. इतकेच नाही तर, हा फोन तुम्ही 1212 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करू शकता. फोनवर 23,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी यात 64MP OIS कॅमेरासह ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G ची किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होते. Amazon डील अंतर्गत या फोनवर HDFC बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांची सूट आहे. यात Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. फोन 120W फ्लॅशचार्ज सपोर्ट बॅटरीसह येतो, जो 25 मिनिटांत 100% चार्ज होतो. यात 50MP मेन कॅमेरा आणि 8MP मॅक्रो लेन्स आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo