IQOO Neo 6 Price deal: प्रचंड सवलतीत खरेदी करा महागडा स्मार्टफोन, अनेक ऑफर्स उपलब्ध

Updated on 15-Jun-2023
HIGHLIGHTS

Amazon ने स्मार्टफोन EMI कार्निव्हलचे सुरु केले आहे.

आम्ही तुम्हाला iQOO Neo 6 5G स्मार्टफोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

हा फोन स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसने सुसज्ज आहे.

Amazon ने स्मार्टफोन EMI कार्निव्हलचे सुरु केले आहे. हे कार्निवल 30 जून पर्यंत चालणार आहे. येथे तुम्हाला महागडे फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याच्या अनेक ऑफर्स मिळतील. आम्ही तुम्हाला iQOO Neo 6 5G स्मार्टफोनवरील ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. iQOO Neo 6 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफर जाणून घेऊया.

IQOO Neo 6 5G ची किमंत

या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची MRP 34,999 रुपये आहे. मात्र, Amazon वर 29% डिस्काउंटसह हा फोन 24,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. येथून खरेदी करा 

ऑफर्स :

जर तुमच्याकडे एकरकमी द्यायला पैसे नाहीत, तर काळजी करू नका. फोनच्या खरेदीसह EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. दर महिन्याला 1,194 रुपये भरून फोन खरेदी करू शकता. त्यानंतर, जर तुम्हाला फोन याहून कमी किमतीत खरेदी करायचा असेल, तर याची देखील सोया करण्यात आली आहे. फोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. यासह फोनवर संपूर्ण 22, 950 रुपयांची सूट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा 

IQOO Neo 6 5G चे मुख्य तपशील

IQOO Neo 6 5G फोनमध्ये 120Hz E4 AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, हा फोन स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी  64MP OIS प्राथमिक कॅमेरा, 8MP वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर, फोनला पावर देण्यासाठी 4700 mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 80W फ्लॅशचार्जला सपोर्ट करते.  

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :