iQOO 11 5G Offers: त्वरा करा! 50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह येणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोनवर प्रचंड सूट। Tech News 

iQOO 11 5G Offers: त्वरा करा! 50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह येणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोनवर प्रचंड सूट। Tech News 
HIGHLIGHTS

iQOO 11 5G स्मार्टफोनवर मोठी सूट उपलब्ध आहे.

निवडक बँक कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास या फोनवर 3000 रुपयांची सूट मिळत आहे.

फोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजने सुसज्ज आहे.

सध्या भारतीय बाजारात मिड-बजेट रेंजमध्ये अनेक स्मार्टफोन्स निर्माता कंपन्यांनी नवनव्या फीचर्ससह स्मार्टफोन्स सादर केले आहेत. मात्र, काही ग्राहकांसाठी मिड बजेट सेगमेंटचे स्मार्टफोन्स खरेदी करणे देखील सोपे नसते. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि मिड बजेट किमतीचा फोन आवडला असेल तर, सर्वप्रथम तुम्हाला खिसा तपासावा लागतो. पण, काळजी करू नका कारण पॉप्युलर स्मार्टफोन iQOO 11 5G वर प्रचंड सूट उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट itel S24 स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत भारतीय बाजारात लाँच, 108MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स। Tech News

iQOO 11 5G Comparison
iQOO 5G

iQOO 11 5G वरील ऑफर

आम्ही सांगितल्याप्रमाणे, iQOO 11 5G स्मार्टफोनवर मोठी सूट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सवलत इ-कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या टॉप वेरिएंटची किंमत सध्या Amazon वर 44,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 3000 रुपयांची सूट मिळत आहे. मात्र, ही ऑफर SBI आणि ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यावर दिली जात आहे.

एवढेच नाही तर, तुम्ही हा फोन 2,182 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन लीजेंड आणि अल्फा या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

iQOO 11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा E6 AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे. हा हँडसेट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षणासह येतो. या 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये V2 चिप उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजने सुसज्ज आहे.

iQOO 11 5G Price Slashed
iQOO 11 5G Price Slashed

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 13MP तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये पोर्ट्रेट, व्हिडिओ, स्लो मोशन, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ आणि अल्ट्रा एचडी डॉक्युमेंट सारखी फीचर्स मिळतील. पॉवरसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट आहे. हा फोन 100% चार्ज होण्यासाठी केवळ 25 मिनिटे लागतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo